Wednesday, November 3, 2010

नेत्रदाने करू चार

दिवाळी,दिवाळी,उत्साहाला अंत नाही
ज्यांना दृष्टीच नाही त्यांची मात्र दिवाळी काळी.
आपण त्यांचाही विचार करणार की नाही?
नेत्रदाने करू चार,अंधकारा देऊ नवी झळाळी!


- श्री.वि.आगाशे

No comments:

Post a Comment