Sunday, October 21, 2012

Eye donation - PSA


आपण बदलूया 
तीस लाख दृष्टिहीनांचे
अंधकारमय ललाट,
चला आणूया
भयाण जीवनात
प्रकाशाची पहाट!
( ' प्रकाशाची पहाट ' या श्री.वि.आगाशे यांच्या नेत्रदानावरील कविता संग्रहातील ओळी )

No comments:

Post a Comment