Sunday, June 22, 2014

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या १८ वर्षांच्या मुलीचे अकाली निधन होऊनही निर्मलाताईंनी जागृत सामाजिक भानातून तिचे विविध अवयव दान केले. त्यांनी वेळेत केलेली कृती उल्लेखनीय आहेच परंतु अनुकरणीय सुद्धा आहे. 

मेंदू मृत स्थितीत विविध अवयय दान करता येतात परंतु एरवी नेत्र तसेच त्वचाही दान करता येते. त्वचादानाने भाजलेल्यांचा जीव वाचतो, नेत्रदानाने किमान २ दृष्टिहीन व्यक्तींना अमुल्य दृष्टी मिळू शकते. 

नेत्रदानावरील सविस्तर माहितीसाठी, ३ भाषांतील व्याख्याने तसेच मुद्रित माहितीपत्रके ( ई मेलनेही) मिळविण्यासाठी जरूर संपर्क साधा - श्री वि आगाशे, ठाणे. ९९६९१६६६०७, ०२२-२५८०५८००  

Tuesday, June 10, 2014

मुंबई सकाळ , दि.१०-६-२०१४ , पान ६ वरील  ' त्यांनाही जग बघु द्या ' या शीर्षकाखालील 
श्रीपाद आगाशे यांची मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंक वापरा.

http://epaper3.esakal.com/10Jun2014/Normal/Mumbai/page6.htm