Sunday, June 22, 2014

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या १८ वर्षांच्या मुलीचे अकाली निधन होऊनही निर्मलाताईंनी जागृत सामाजिक भानातून तिचे विविध अवयव दान केले. त्यांनी वेळेत केलेली कृती उल्लेखनीय आहेच परंतु अनुकरणीय सुद्धा आहे. 

मेंदू मृत स्थितीत विविध अवयय दान करता येतात परंतु एरवी नेत्र तसेच त्वचाही दान करता येते. त्वचादानाने भाजलेल्यांचा जीव वाचतो, नेत्रदानाने किमान २ दृष्टिहीन व्यक्तींना अमुल्य दृष्टी मिळू शकते. 

नेत्रदानावरील सविस्तर माहितीसाठी, ३ भाषांतील व्याख्याने तसेच मुद्रित माहितीपत्रके ( ई मेलनेही) मिळविण्यासाठी जरूर संपर्क साधा - श्री वि आगाशे, ठाणे. ९९६९१६६६०७, ०२२-२५८०५८००  

1 comment:

  1. Muskan is an NGO to support several social programme in India. If any body want to support finanacially to needing people in India.
    financially support to Indian Army

    ReplyDelete