Thursday, August 19, 2010

Vision - Only you can give -----photographs by -S.V.Agashe. These photographs should not be copied and used without permission. परवानगीशिवाय या छायाचित्रांचा वापर करू नये.
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गजबादेवी, रेडी,खवणे,भोगवे समुद्रकिनारयांची मी काढलेली छायाचित्रे
आज आहे -जागतिक छायाचित्रण दिवस

आता खाणी वाढू लागल्या आहेत खरया परंतु सिंधूदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे खाण!
सुंदर समुद्रकिनारे , खाड्या, नदी-नाले, नारळाच्या बागा अन त्यातील टुमदार घरे,डोंगर, दऱ्या,घाटातील अन इतर ठिकाणचेही नागमोडी रस्ते,विविध प्रकारची झाडे अन वनस्पती,वर्णन करावे तेवढे थोडेच!हा जिल्हा
आता महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. तेव्हा अशा या जिल्ह्यातील विविध ठिकाणांना
भेट देत छायाचित्रे काढावीत तेवढी थोडीच!

आपले अभागी दृष्टिहीन देशबांधव यातले काहीच करू शकत नाहीत.

त्यांचाही जरूर विचार करा,
नेत्रदान करा.1 comment:

  1. Beautiful picture with great message!!!

    ReplyDelete